संवाद
या महिन्यापासून युवोन्मेष Blog च्या स्वरुपात उपलब्ध होणार आहे. त्यानिमित्ताने कार्यकारी संपादक अमोल दादा फाळके यांनी वाचकांशी केलेला संवाद!
ज्ञान प्रबोधिनीचे 'नेतृत्व' विषयाला वाहिलेले युवागटासाठीचे प्रायोगिक मासिक !!
नेतृत्व संवर्धन केंद्र
ज्ञान प्रबोधिनी
५१०, सदाशिव पेठ, पुणे - ४११०३०
०२०-२४२०७१७९